आज २७ फेब्रुवारी.
कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती.
#जागतिक_मराठी_राजभाषा_दिन म्हणून साजरी केली जाते.
या निमित्तानं मी केलेली कॅलिग्राफी आपल्यासमोर सादर करीत आहे.
आवडल्यास निश्चित कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा.
धन्यवाद!
आपला स्नेहांकित,