I am Rajkiran Chavan,
'SRUJANSHIL SHIKSHAK' (Innovative Teacher) is my blog. Through this blog, I try to present new and innovative things in education. I have written many articles on how to use technology effectively in education (in Marathi). Which you can also see on this blog. You will also find calligraphy, Boardwriting, painting, alphabetization, etc. on this blog. Every time you visit this blog you will find new things here. Thanks!
मी राजकिरण चव्हाण,
'सृजनशील शिक्षक' हा माझा ब्लॉग आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून शिक्षणातील नवनवीन आणि नाविन्यपूर्ण गोष्टी मांडण्याचा माझा प्रयत्न असतो. शिक्षणात तंत्रज्ञान प्रभावीपणे कसं वापरावं या संदर्भातील अनेक लेख मी लिहिलेले आहेत. जे तुम्हाला या ब्लॉगवरही पाहायला मिळतील. त्याचबरोबर कॅलिग्राफी, फलक लेखन, चित्रकला, अक्षरशिल्प आदी गोष्टीसुद्धा या ब्लॉगवरही पाहायला मिळतील. प्रत्येक वेळेस या ब्लॉगला भेट दिल्यानंतर तुम्हाला नवनवीन गोष्टी इथे पहायला मिळतील. धन्यवाद!