About Me

वैयक्तिक माहिती


ü शिक्षकाचे नाव:- श्री राजकिरण आत्माराम चव्हाण.
ü  पत्ता:- ८/३८३, जुनी मिल कंपाऊंड, मुरारजी पेठ, सोलापूर.
ü  शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता:- B.A., D.Ed., DSM., CPCT
ü  शाळेचे नाव व पत्ता:- श्री समर्थ विद्या मंदिर, शास्त्री नगर, दक्षिण सदर बझार,सोलापूर.
ü प्रथम नेमणूक तारीख:- ०१/११/२००६
ü  संकेतस्थळ:- www.srujanshilshikshak.blogspot.in व www.srujanshilhm.blogspot.in
ü  मोबाईल क्र.:-  ७७७४ ८८ ३३ ८८
ü  ई-मेल :- srujanrajkiran@gmail.com


 सामाजिक बांधिलकी म्हणून समाजासाठी केलेले योगदान (थोडक्यात) :


ü ‘बेटी-बचाव, बेटी पढाओ’ या राष्ट्रीय अभियानाच्या प्रसार-प्रचारासाठी शालेय परिसरात मोठ्या रॅलीचे आयोजन..
ü ‘चुप्पी तोडो’ या अभियानातून मुली-महिलांच्या लैंगिक विषयावर समाजाची जागृती..
ü महाविद्यालयीन जीवनापासूनच ‘पल्स पोलिओ’ समाज जागृतीसाठी कार्य..
ü जागतिक योगदिनाचे औचित्य साधून शाळेत मोठ्या योगाभ्यास शिबीराचे शाळेत आयोजन..
ü अनेकवेळा स्वत: रक्तदान करून रक्तदान किती महत्वाचे आहे यासंदर्भात जनजागृती..
ü किशोरवयीन मुलांमुलींचे प्रबोधन शिबिराचे आयोजन (Initiative: PrecisionFoundation & Family Planning Asociation).

* सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान (थोडक्यात):
ü  ‘सृजनशील शिक्षक’ www.srujanshilshikshak.blogspot.in  आणि ‘सृजनशील मुख्याध्यापक’ www.srujanshilhm.blogspot.in  या संकेतस्थळाची निर्मिती, सोलापूर ‘मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे’ संकेतस्थळ निर्मिती. त्याद्वारे शिक्षकांना आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची पुर्तता करण्याबाबत सहकार्य व मार्गदर्शन.(1.22 लाख+ भेटी)
ü  ‘सृजनशील शिक्षक’ या YouTube Channel ची निर्मिती. शिक्षक,विद्यार्थी, पालकांना उपयुक्त व्हिडीओ निर्मिती..
ü  फक्त परिपाठावर आधारित www.shaleygeet.blogspot.in या संकेतस्थळाची निर्मिती.
ü  दैनंदिन अध्यापनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून वर्गातील अध्ययन सुलभ,प्रभावी करण्यास पुढाकार..
ü  SCERT, पुणे राज्यस्तरीय ‘EDUCATIONAL INNOVATION  BANK’ या उपक्रमाच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका.
ü  इ. 1 ली ते 5 वी च्या नवीन अभ्यासक्रमाच्या SCERT, पुणे येथे ई-कंटेंट निर्मितीत सहभाग.
ü मा.नंदकुमार (प्रधान शिक्षण सचिव) यांच्या ‘राज्य तंत्रस्नेही शिक्षक’ SCERT,पुणे सहविचार सभेस सोलापूरातून एकमेव निवड.
ü गेल्या 12 वर्षापासून शहर, तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर विविध विषयांवर ‘तज्ज्ञ मार्गदर्शक’ म्हणून प्रभावी कार्य..
ü ‘शालेय गीत- संस्कार’ या परिपाठावर आधारित पुस्तकाची निर्मिती.
ü ‘पहिले राज्यस्तरीय अक्षरमित्र संमेलन -2015’ अमित भोरकडे यांच्या सोबतीने आयोजन.
ü राज्यस्तरीय फलकलेखन स्पर्धेचे परिक्षण.. (सर फाऊंडेशन आणि माझी शाळा, माझा फळा आयोजित)
ü जागतिक योगदिनाचे औचित्य साधून शाळेत मोठ्या योगाभ्यास शिबीराचे आयोजन.
ü ‘सृजनशील शिक्षक’ या मोहीमेद्वारे राज्यभरातील 3000 अधिक शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, अधिकारी यांचा समुह ज्यातून राज्यातील चांगल्या शैक्षणिक गोष्टींची एकमेकांशी चर्चा,अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठीचे माध्यम.
ü State Innovation & Research Foundation, Maharashtra  अर्थात ‘सर फाऊंडेशन’चे जिल्हा समन्वयक.
ü ‘दैनिक सकाळ’च्या ‘माझी शाळा, गुणवत्तापूर्ण शाळा’ या सदरासाठी अनेकवेळा लेखन.
ü CCRT, दिल्ली च्या ‘Roll of schools in conservation of natural & cultural heritage’ या कार्यशाळेसाठी निवड व सोलापूरचे प्रतिनिधित्व.
ü प्रिसिजन फाऊंडेशन व सर फाऊंडेशन च्या माध्यमातून आपल्या सोलापूर म.न.पा. कार्यक्षेत्रातील शाळा, सोलापूर जि.प.च्या  १२ शाळांना डिजिटल करण्यासाठी प्रत्येकी रु.३ लाख निधी याप्रमाणे रु.३६.००लाखाचा निधी मिळवून देण्यात पुढाकार.
ü श्री समर्थ विद्यामंदिर या माझ्या शाळेस शहरातील खाजगी अनुदानित ‘पहिली डिजिटल शाळा’ बनविण्यास पुढाकार.
ü ‘Facebook Live’ या माध्यमातून शिक्षकांच्या अनेक कार्यशाळांचे आयोजन.. (ज्यामुळे शिक्षक तंत्रस्नेही होऊन त्याचा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना फायदा होईल.)
ü राज्यात ‘तंत्रस्नेही शिक्षक’ चळवळ उभी राहावी यासाठी ‘चला, तंत्रस्नेही शिक्षक बनूया!’ या कार्यशाळेत मोफत मार्गदर्शन.
ü  ‘डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इग्नाईट अवॉर्ड’ करिता (विद्यार्थ्यांसाठी) Childran’s Innovation & Creativity Workshop’ घेऊन १२०० पेक्षा जास्त विद्यार्थी व शिक्षकांना विविध जाऊन मार्गदर्शन..(हनी बी नेटवर्क, SRISTI, NIF, GIAN या राष्ट्रीय स्तरावरील तसेच DIECED-वेळापूर, जि.प. सोलापूर शिक्षण विभाग, SSID-पुणे या संस्थांबरोबर काम)

Post a Comment