बाप्पा :अध्यात्म अन् अभ्यासही!
नमस्कार,
'बाप्पा: अध्यात्म अभ्यासही!' या नाविन्यपूर्ण उपक्रमास आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलात. ज्याच्यामुळं माझा उत्साह वाढला. रोज काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करण्याची उर्मी माझ्या मनामध्ये यानिमित्तानं निर्माण झाली. याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. गणेशोत्सवाच्या या 11 दिवसाच्या निमित्तानं मी गणपतीचे 11 स्केच तयार केले. त्या सर्वांचा एक व्हिडिओ तयार केला आहे. जो आपल्या सर्वांना आवडेल असा विश्वास वाटतो.
धन्यवाद!- राजकिरण चव्हाण