दैनिक सकाळ, दिनांक :२३/१२/२०१९ रोजी आलेला लेख

ई-कंटेंट (भाग-१)

        शिक्षणातील आधुनिक आधार: ई-कंटेंट (e-content) विज्ञानामुळे जग आणि खूप मोठी प्रगती साधली आहे. शिक्षणामध्ये देखील विज्ञान तंत्रज्ञानामुळे क्रांती होत आहे. त्यासाठी ई-कंटेंट आवश्यकता असते. यावेळी पहिला प्रश्न विचारण्यात येतो की,  e-content म्हणजे नेमकं काय?
याविषयी ही माहिती... राजकिरण चव्हाण, सोलापूर

Meet me on
 Instagram     facebook     Twitter    WhatsApp     YouTube

2 Comments

Anonymous said…
धन्यवाद
Previous Post Next Post