भावी पिढी जर सक्षम, समर्थ बनवायची असेल तर आधी शिक्षकांना सक्षम आणि समर्थ बनवणं गरजेचं आहे. शिक्षणात आज होत असलेले बदल याचा विचार करताना व्हर्च्युअल क्लास ही संकल्पना समजून घेणं क्रमप्राप्त ठरतं. व्हर्च्युअल क्लास हा शब्द खूप रुळला असला तरी व्हर्च्युअल क्लास म्हणजे? त्याचे फायदे कोणते? त्याची व्याप्ती आणि मर्यादा आदी बाबीही समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. त्याविषयी...