दैनिक सकाळ, दिनांक :(१९.०८.२०१९) रोजी आलेला लेख |
🖥 'ई-लर्निंग' विषयी बोलू कांही! (भाग -१) 📱
एव्हाना 'ई-लर्निंग' हा शब्द आपल्या कानाला रुळला आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तीच्या कानावर रोज किमान एकदातरी पडतोच. आज या लेखात आपण हे 'ई-लर्निंग' नेमकं आहे तरी काय? त्याची शिक्षण क्षेत्रात आवश्यकता तरी काय? सध्या याविषयी कुठं काम चाललंय? तसेच महाराष्ट्र किंबहुना भारतात याची सुरुवात कशी होत गेली याची माहिती घेऊ.
-राजकिरण चव्हाण, सोलापूर.
#दैनिक_सकाळ मध्ये आज आलेला माझा लेख आपणा सर्वांना उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो..
या लेखासंबंधी आपल्या काही अमुल्य प्रतिक्रिया असतील तर कृपया व्यक्त कराव्यात. ही विनंती.
धन्यवाद!