अनेक वेळा शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक कामांमध्ये काही गोष्टींचे स्मरण करणे, काही गोष्टींचे टीपन काढणं, नोंदी ठेवणे, कामांची यादी करणे त्याचं वेळेवरती स्मरण करणे आदी गोष्टीसाठी एक डायरी ची आवश्यकता असते. परंतु डायरी आपण उघडलीच नाही तर आठवण कशी होणार? हातामध्ये पेन नसेल तर लेखन कसं करणार? यासाठी गुगलने एक छान पर्याय उपलब्ध करून दिला आहे. याविषयी... राजकिरण चव्हाण.