दैनिक सकाळ, दिनांक :२/१२/२०१९ रोजी आलेला लेख

ई- साक्षरता

आज तंत्रज्ञानाचे युग आहे. घरी बसून देश आणि जगाची कोणतीही माहिती प्रत्येकजण करून घेऊ शकतो. पण एका गोष्टीची लोकांना माहिती असणे गरजेचे आवश्यक आहे ती म्हणजे 'ई-साक्षरता'. ई-साक्षरता म्हणजे आजच्या काळानुसार आवश्यक किमान संगणक ज्ञान. आजची ग्रामीण शिक्षण व्यवस्था अशी नाही की ई-साक्षरतेला सक्षमतेने चालना देऊ शकेल. - राजकिरण चव्हाण सोलापूर


Meet me on
 Instagram     facebook     Twitter    WhatsApp     YouTube


Post a Comment

Previous Post Next Post