दैनिक सकाळ, दिनांक :०८/१२/२०१९ रोजी आलेला लेख |
विकिपीडिया: ऑनलाइन ज्ञानकोश
'विकिपीडिया' हा शब्द गुगल वापरणार्या प्रत्येकाला कधी ना कधी वाचायला किंवा पाहायला मिळाला असेलच. आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टी बद्दल माहिती हवी असते तेव्हा आपण गुगलवर सर्च करतो. या वेळी आपल्याला त्यासंबंधी अनेक गोष्टी एकाखाली एक सर्च झालेल्या दिसतात आणि त्याद्वारे आपण आपल्याला आवश्यक ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. - राजकिरण चव्हाण, सोलापूर
Meet me on