दैनिक सकाळ, दिनांक : ०५/०२/२०२० रोजी आलेला लेख |
क्लाऊड स्टोरेज
आपण शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर या ना त्या कारणासाठी रोज करत असतो. आपल्याला कदाचित हे प्रश्न पडले ही असतील की, ऑनलाइनवर आपण ज्या गोष्टी अपलोड करतो किंवा पाठवतो त्या नेमक्या कुठे जात असतील? कुठे साठवले जात असतील? तर त्याचे उत्तर आहे 'क्लाऊड स्टोरेज.'... त्याविषयी