दैनिक सकाळ, दिनांक : ०५/०२/२०२० रोजी आलेला लेख
इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड: खडू-फळ्याला आधुनिक पर्याय
आज तंत्रज्ञानाच्या वेगवान जगात मुलांचं मन स्थिर ठेवणं, त्यांचं मन जिंकणं, त्यांच्यावर लक्ष ठेवणं ही एक मोठी जबाबदारी असून ते एक मोठे आव्हान ठरत आहे. शिक्षक आधुनिक काळाला पूरक, उत्तम असे शिक्षण देण्यासाठी नेहमी प्रयत्न करत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना आणखी चांगल्या पद्धतीनं पोहोचवण्यासाठी इंटरॅक्टिव्ह बोर्ड वापरणं जास्त सोयीचं ठरतं - राजकिरण चव्हाण