|
जीआयएफ |
ॲनिमेशन मुलांना आकर्षित करतं
आणि ते मुलांच्या स्मरणात चिरकाल टिकतं. अध्यापनात पीपीटीचा वापर करत असताना जर त्यात
ॲनिमेशन टाकलं तर मुलं तो अभ्यास चांगल्या पद्धतीनं समजू शकतात असा एकंदरीत अनुभव आहे.
कारण जर चित्रांमध्ये हालचाल असेल तर त्याला जिवंतपणा येतो. त्यासाठी ‘जीआयएफ’
चित्रांचा वापर करता येईल...त्याविषयी - राजकिरण चव्हाण
Meet me on