|
हायपरलिंक
आपण पाहिलं असेल की, वेगवेगळ्या वेबसाईटवरती
गेल्यावर ‘इथे क्लिक करा’ असा शब्द वाचायला मिळतो. जेव्हा आपण त्यावर क्लिक करतो
तेव्हा त्या संदर्भातील फाईल, पेज उघडतं.याच पद्धतीनं आपणही आपल्या वर्ड, एक्सेल,
पीपीटी फाईलमध्येही असा पर्याय जोडू शकतो. यासाठी ‘हायपरलिंक’ हा पर्याय आपल्याला
उपयोगी पडतो.. त्याविषयी
- राजकिरण चव्हाण
- राजकिरण चव्हाण
Meet me on